सातबारा Watch

← कारूंडे

Ferfar #4899 · कारूंडे

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
484/4, 484/5, 484/6, 484/9, 485
Talathi
पुष्पावती अशोक काळे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा नातेपुते गहाणखत लिहुन देणार : भारत यशवंत रानगट रा. कारूंडे यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3719-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 514700.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 484/4, 484/5, 484/6, 484/9, 485 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत यशवंत रानगट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 514700.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार सुनिता भारत रानगट (खाता क्रमांक :- 113) ,