सातबारा Watch

← मोरोची

Ferfar #6181 · मोरोची

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
618/1, 618/2, 628/2
Talathi
अफरीद अब्दुलरशीद मारेपल्लीकर
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय बँक शाखा अकलुज गहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब राजाराम सूळ रा. मोरोची यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5112-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 618/1, 618/2, 628/2 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब राजाराम सूळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.