सातबारा Watch

← मोरोची

Ferfar #6196 · मोरोची

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
अफरीद अब्दुलरशीद मारेपल्लीकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे मु नं 24/2026 आदेश दिनांक : 06/05/2026 माळशिरस येथील मे सिव्हील जज्ज ज्युडी यांचे कोर्टातील रे मु नं 24/2026 दि.06/05/2026 व तहसिल कार्यालय माळशिरस यांचेकडील क्रमांक हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एस आर/416/2026 दिनांक 29/07/2026 अन्वये वादी-1) शिवाजी मल्हारी झेंडे प्रतिवादी-1) वामन मल्हारी झेंडे 2)गौतम मल्हारी झेंडे 3)विजय मल्हारी झेंडे(मयत) 3अ)माया विजय झेंडे 3ब)चेतन विजय झेंडे 3क)स्वप्नील विजय झेंडे 3ड)ज्योती नितीन बनसोडे 4)सुरेश मल्हारी झेंडे 5)मंगल पोपट बनसोडे 6)वंदना शांताराम कांबळे यांचे मौजे मोरोची येथील जमीन गट नं 152 ची तडजोड पुरसीस करणेत आली त्याचा तपशील खालील प्रमाणे असे. अ.क्र.- नाव -गट नं. -क्षेत्र हे आर –पोटखराब -आकार -दिशा 1) सुरेश मल्हारी झेंडे -152 -00.1760 -00.01 –00.11 -पूर्वेची 2) शिवाजी मल्हारी झेंडे -152 -00.1760 -00.01 –00.11 -सुरेशच्या लगत 3) गौतम मल्हारी झेंडे -152 -00.1760 -00.01 –00.11 -शिवाजीच्या लगत 4) अ)माया विजय झेंडे ब)चेतन विजय झेंडे क)स्वप्नील विजय झेंडे -152 -00.1760 -00.01 –00.11 -गौतमच्या लगत 5) वामन मल्हारी झेंडे -152 -00.1760 -00.01 –00.11 -पश्चिमेची तसेच सदर गटात असणारी चालू पाण्याची विहीर,त्यावर इले.मोटार यामध्ये यातील वादी, प्रतिवादी नं.१,२,३अ ते ३क, प्रतिवादी नं.४ यांना समान हक्क या वाटपाने ठेवण्यात आला. त्यांनी येणारा खर्च देखील समान हक्काने करण्याचा आहे. यातील प्रतीव्वादी नं.३ड ज्योती नितीन बनसोडे, प्रतिवादी नं.५ मंगल पोपट बनसोडे, नं.६ वंदना शांताराम कांबळे यांनी यांचा हक्क स्वखुशीने सोडून दिलेला आहे. (कोर्ट हुकुमनामा वरून नोंद.)