Ferfar #6198 · मोरोची
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 303/1
- Talathi
- अफरीद अब्दुलरशीद मारेपल्लीकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : अजित मल्टि स्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटी, हडको रोड सासवड तालुका पुरंदर जी पुणे
लिहुन देणार : आनंदा तुकाराम साळुंखे रा. मोरोची यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 84581.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 303/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा तुकाराम साळुंखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा क्रमांक वसुली /आधी -३७/बोजा नोंद/७०/२०२६ दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 84581.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.