Ferfar #13566 · नातेपुते
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि शाखा नातेपुते
गहाणखत लिहुन देणार : गजानन सदाशिव राऊत रा. नातेपुते यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3194-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 485/2, 485/9 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन सदाशिव राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.