सातबारा Watch

← नातेपुते

Ferfar #13569 · नातेपुते

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
369/1/ब
Talathi
समाधान अभिमन्यु शिंदे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा माळशिरस तर्फे बँक अधिकारी गुगुलोथ रमेश गहाणखत लिहुन देणार : दादासो नरहरी देवकाते रा. नातेपुते यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3228-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 369/1/ब क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादासो नरहरी देवकाते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.