सातबारा Watch

← नातेपुते

Ferfar #13582 · नातेपुते

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
543/1/अ/544/5/544/6/544/7/1/प/37
Talathi
समाधान अभिमन्यु शिंदे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : दि कराड अर्बन को.ऑप बँक लि कराड शाखा नातेपुते, . लिहुन देणार : उमेश बबन पलंगे रा. नातेपुते गट नंबर/ सर्वे नंबर 543/1/अ/544/5/544/6/544/7/1/प/37 यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3297 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.1884 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश बबन पलंगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.