सातबारा Watch

← नातेपुते

Ferfar #13595 · नातेपुते

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
422
Talathi
समाधान अभिमन्यु शिंदे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : केनरा बँक शाखा नातेपुते, नातेपुते लिहुन देणार : सुरज रघुनाथ पानसकर रा. नातेपुते गट नंबर/ सर्वे नंबर 422 यांनी दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरज रघुनाथ पानसकर , यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक kcc/12 दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (बँक मॅनेजर यांचेकडील पत्रावरून म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये गाव नमुना 6 फेरफार रजिस्टरला नोंद केली असे.)