Ferfar #13607 · नातेपुते
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 301/1/अ/2
- Talathi
- समाधान अभिमन्यु शिंदे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवप्रसाद अर्बन वुमन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी ली नातेपुते तर्फे शाखेचे अधिकारी समाधान बाळू पिसे
गहाणखत लिहुन देणार : धनंजय कुंडलीक खांडेकर रा. नातेपुते यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3521-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 301/1/अ/2 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनंजय कुंडलीक खांडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.