Ferfar #12558 · फोंडशिरस
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा नातेपुते
गहाणखत लिहुन देणार : ऋषिकेश अशोक ननवरे रा. फोंडशिरस यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3664-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 973/1/अ/1, 973/1/अ/6, 992/1/ब क्षेत्र 1.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषिकेश अशोक ननवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार तुषार अशोक ननवरे (खाता क्रमांक :- 9341) ,