Ferfar #12562 · फोंडशिरस
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 507/1/1अ/1अ1
- Talathi
- विकास विलास शिंदे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विस्तार फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा.लि.शाखा अकलुज
गहाणखत लिहुन देणार : रामदास मारूती कुंभार रा. फोंडशिरस यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5859-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 507/1/1अ/1अ1 क्षेत्र 0.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास मारूती कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - विशाल रामदास कुंभार (खाता क्रमांक :- ) ,