सातबारा Watch

← मोटेवाडी (फोंडशिरस)

Ferfar #4112 · मोटेवाडी (फोंडशिरस)

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
501/2/पै, 501/3/पै
Talathi
विकास विलास शिंदे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विद्यानंद को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर शाखा नातेपुते तर्फे शाखेचे अधिकारी भारत मनोहर बरडकर गहाणखत लिहुन देणार : हणमंत रामचंद्र भाळे रा. मोटेवाडी (फोंडशिरस) यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3407-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 501/2/पै, 501/3/पै क्षेत्र 0.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हणमंत रामचंद्र भाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.