सातबारा Watch

← मोटेवाडी (फोंडशिरस)

Ferfar #4117 · मोटेवाडी (फोंडशिरस)

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
विकास विलास शिंदे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी बँक लिमिटेड शाखा नातेपुते गहाणखत लिहुन देणार : गहिणीनाथ हनुमंत पांडुळे ,हर्षदा गहिनीनाथ पांडुळे रा. मोटेवाडी (फोंडशिरस) यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3549-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43 क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गहिणीनाथ हनुमंत पांडुळे ,हर्षदा गहिनीनाथ पांडुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.