सातबारा Watch

← मारकडवाडी

Ferfar #5495 · मारकडवाडी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
622
Talathi
शैलेश सुरेश वरवडे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- अनिल दादा देवकते लिहुन घेणार :- महेंद्र सायबु रणदिवे यांनी गट नं. 622 क्षेत्र 0 हे 98 आर व ख. 0 हे 01 आर व आकार 1रु.90 पैसे यापैकी पश्चिम-उत्तर कोपऱ्यातील माझे हिस्याची संपुर्ण जमीन 0 हे 16.50 आर व आकार 0 रु. 32 पैसे संपुर्ण खरेदी दिली. सदर जमिनीत जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह. याच गटातील समाईक चालु पाण्याचे विहिरीत व इ.मो. व पाईपलाईन यात वाटप फेरफार नंबर. 5089 दि.09/10/2024 ने आलेला संपुर्ण हिस्सा मी खरेदी घेतला होता. तोच हिस्सा तुम्हास खरेदी दिला आहे. सदर जमिनीत वाटपाने ठेवलेल्या रस्तातुन जाणेयेणेचे समाईक रस्ता वहिवाटीचे हक्कासह. सदर जमीन मला खाते नं.2870 वरुन दि.28/11/2025 रोजी खरेदीने आली आहे. यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3631 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.