सातबारा Watch

← फडतरी

Ferfar #2727 · फडतरी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
143, 148, 149
Talathi
गायकवाङ मारुती रामचंद्र
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा नातेपुते गहाणखत लिहुन देणार : रावसाहेब किसन रुपनवर रा. फडतरी यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3286-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143, 148, 149 क्षेत्र 1.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रावसाहेब किसन रुपनवर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.