Ferfar #463 · निटवेवाडी (फडतरी )
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डि बी आय बँक शाखा नातेपुते
गहाणखत लिहुन देणार : विलास दगडू ठोंबरे रा. निटवेवाडी (फडतरी ) यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3293-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 990000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 453, 505, 521 क्षेत्र 0.1550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास दगडू ठोंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 990000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.