Ferfar #466 · निटवेवाडी (फडतरी )
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- गायकवाङ मारुती रामचंद्र
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
आदेश
(म.ज.म.अधि.1966 चे कलम 85 अन्वये)
मा.तहसिलदार सो.माळशिरस यांचेकडील आदेश क्र.हनों/एसआर/415/2026 माळशिरस दि.08/10/2026 रोजीचे
आदेशानुसार अर्जदार श्री नामदेव झिंगा निटवे व इतर रा.निटवेवाडी यांची मौजे निटवेवाडी ता. माळशिरस येथील जमीन
1) गट नं 123 क्षेत्र 0.98 हे.आर पो.ख.0.50 हे.आर आकार 0.15 पैसे.
सदर गटाचे म.ज.म.अधि.1966 चे कलम 85 अन्वये तुकडेजोड व तुकडेबंदी कायदा 1947 मधील तरतुदीस अधीन राहुन वाटप खालील प्रमाणे केले आहे.
1) संतोष बापू निटवे गट नं 123 पैकी क्षेत्र 0.16 हे.आर पो.ख.0.10 हे.आर आकार 0.02 पैसे. दिशा महावीर सर्जेराव निटवे लगत
तथापी संतोष बापु निटवे ऐवजी सातबारा सदरी संतोष जगू निटवे अशी नोंद झाली ती आदेशाप्रमाणे दुरुस्त नोंद घेतली असे.
(आदेशावरून नोंद)