सातबारा Watch

← लोंढे मोहितेवाडी

Ferfar #1118 · लोंढे मोहितेवाडी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-13 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
गायकवाङ मारुती रामचंद्र
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लि शाखा फलटण गहाणखत लिहुन देणार : कमल महादेव लोंढे रा. लोंढे मोहितेवाडी यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3580-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 730000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 167 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमल महादेव लोंढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 730000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.