सातबारा Watch

← लोणंद

Ferfar #3249 · लोणंद

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
662
Talathi
गायकवाङ मारुती रामचंद्र
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि शाखा नातेपुते गहाणखत लिहुन देणार : भिमराव गलबु बरडकर रा. लोणंद यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3509-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 662 क्षेत्र 1.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमराव गलबु बरडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.