सातबारा Watch

← उंबरे (दहिगांव)

Ferfar #3562 · उंबरे (दहिगांव)

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
317, 319/2, 320, 324/1, 324/2
Talathi
रविंद्र सुखदेव बरडकर
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंन्द्रा बँक लि.शाखा संग्रामनगर अकलुज गहाणखत लिहुन देणार : बाजीराव आबा वाघमोडे ,राजेंद्र आबा वाघमोडे ,संजय आबा वाघमोडे रा. उंबरे (दहिगांव) यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5679-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 872699.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 317, 319/2, 320, 324/1, 324/2 क्षेत्र 0.2775 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव आबा वाघमोडे ,राजेंद्र आबा वाघमोडे ,संजय आबा वाघमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 872699.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.