सातबारा Watch

← उंबरे (दहिगांव)

Ferfar #3563 · उंबरे (दहिगांव)

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
23/1
Talathi
रविंद्र सुखदेव बरडकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : दि पंढरपुर अ्रर्बन को ऑप बॅंक लि पंढरपुर लिहून देणार : महादेव तुकाराम वाघमोडे रा. उंबरे (दहिगांव) यांचेकडे थकबाकी रक्कम रुपये 726224/- असुन गट नंबर 23/1 वर बोजा दाखल करणेबाबत व मा. व्यवस्थापक दि पंढरपुर अ्रर्बन को ऑप बॅंक लि पंढरपुर यांचेकडील पत्र क्रमांक 160 दि 30/6/2026चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 726224/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.