सातबारा Watch

← मेडद

Ferfar #5029 · मेडद

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-20
Objection until
2026-09-05
Certified
—
Gat / Survey
685
Talathi
रविंद्र सुखदेव बरडकर
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/08/2026लिहुन देणार:- मधुकर आगतराव झंजे रा. मेडद यांचे १) गट नं. 685, क्षेत्र 1.39 हे.आर. व पो.ख. 0.01 आर, आकार, 4 रु.35पै. या पैकी भाऊ व धनाजी देवराव झंजे यांचे समाईक 0.23 आर क्षेत्राचे दक्षिणेची माझे हिश्याची संपुर्ण जमीन क्षेत्र 0.23 आर व पो.ख. 0.01 आर, आकार 0.72 पै. जमीन खरेदी दिली, जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह. २) गट नं. 685 याच गटातील याखरेदी दिलेल्या 0.23 आर व पो.ख. 0.01 आर क्षेत्रात आमची सामाइक चालू पाण्याची विहीर असून त्या विहीरीत व त्यावरील इले.मोटार व पाईप लाईन यात माझा पाळीप्रमाणे पाणी घेण्याचा संपुर्ण हिस्सा खरेदी दिला. सदर विहीरीवर जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह. 3) गट नं. 683 मधील आमची सामाईक चालू पाण्याची विहीर असून त्या विहीरीत व त्यावरील इले.मोटार व पाईप लाईन यात माझा पाळीप्रमाणे पाणी घेण्याचा संपुर्ण हिस्सा खरेदी दिला. सदर विहीरीवर जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह. मान्यता देणार : राजेंद्र मधुकर झंजे. लिहुन घेणार : आशाबाई भारत ननवरे यांनी गट नं. 685 पै. क्षेत्र 0.2300 हे.आर., पो.ख. 0.0100 आर. आकार 0.72 पै. ही जमीन खरेदी घेतली असे. दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2718 दिनांक 10/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 545000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.