Ferfar #9645 · मांडवे
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लि. शाखा अकलुज
गहाणखत लिहुन देणार : जयकुमार विरचंद दोशी ,विजयकुमार जयकुमार दोशी रा. मांडवे यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5414-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2460000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1117/2, 1119/1 क्षेत्र 0.8617 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयकुमार विरचंद दोशी ,विजयकुमार जयकुमार दोशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2460000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार- किर्ती विजयकुमार दोशी - (खाता क्रमांक :- 203) ,