सातबारा Watch

← मांडवे

Ferfar #9648 · मांडवे

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
849/2/अ
Talathi
ऋषिकेश रामदास पुजारी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : आय सी आय़ सी आय बँक शाखा नातेपुते लिहून घेणार : विष्णु विठ्ठल कुलकर्णी यांनी सर्व्हे क्रमांक : 849/2/अ तपशिल : आय सी आय़ सी आय बँक शाखा नातेपुते कर्ज र रु 3500000/- वरुण विष्णु कुलकर्णी व विष्णु विठ्ठल कुलकर्णी यांचे हिश्यावर (9202) - 9300 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.