Ferfar #9650 · मांडवे
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 429
- Talathi
- ऋषिकेश रामदास पुजारी
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
लिहुन देणार:- सागर सुभाष कर्णे (खाता क्रमांक :- 4697)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 429 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0950 हे.आर.चौ.मी हे त्यांनी 2)सदर गटाचे पश्चिम बाजुने दक्षिण उत्तर चालीचा उत्तरेकडील गट नं.430 या गटात जाणेसाठी 6 फुट रुंदीचा कायमस्वरूपी समाईक रस्ता हक्क राखुन ठेवुन खरेदी दिली. त्यातुन जाणेयेणेचे समाईक रस्ता वहिवाटीचे हक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- सुवर्णा महादेव ढोबळे (खाता क्रमांक :- नवीन खाते)
लिहुन देणार:- सागर सुभाष कर्णे (खाता क्रमांक :- 4697)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 429 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0950 हे.आर.चौ.मी हे त्यांनी 2)सदर गटाचे पश्चिम बाजुने दक्षिण उत्तर चालीचा उत्तरेकडील गट नं.430 या गटात जाणेसाठी 6 फुट रुंदीचा कायमस्वरूपी समाईक रस्ता हक्क राखुन ठेवुन खरेदी दिली. त्यातुन जाणेयेणेचे समाईक रस्ता वहिवाटीचे हक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- वंदना तुळशिराम ढोबळे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक माळशिरस यांचे कडील खरेदी दस्त क्र 3498 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 1245000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.