सातबारा Watch

← मांडवे

Ferfar #9653 · मांडवे

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
357/5
Talathi
ऋषिकेश रामदास पुजारी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नातेपुते लिहून देणार : हणमंत आगतराव कोकरे रा. मांडवे यांनी रक्कम रुपये 720000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 357/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नातेपुते यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 720000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.