सातबारा Watch

← मांडवे

Ferfar #9664 · मांडवे

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
501/2, 652/1/ब, 653, 763/1/अ
Talathi
ऋषिकेश रामदास पुजारी
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : केनरा बँक शाखा-नातेपुते गहाणखत लिहुन देणार : ज्ञानदेव तुकाराम ननवरे रा. मांडवे यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3703-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 501/2, 652/1/ब, 653, 763/1/अ क्षेत्र 0.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानदेव तुकाराम ननवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.