Ferfar #5823 · भांबुर्डी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 685
- Talathi
- अबोली विजय सुर्यागन
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:- नितीन अदिनाथ वाघमोडे रा. भांबुर्डी(खाता क्रमांक3370) यांचे गट/सर्व्हे क्रमांक685, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिमेची म्हणजे संपूर्ण गटापैकी दक्षिणेकडील मधली लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : अशोक तुकाराम ढेबरे ,गुनाबाई तुकाराम ढेबरे ,भूमिका वैभव कुंभार , शोभा दत्तात्रय कुंभार ,सुखदेव निवृत्ती जाधव ,सुमेर असलम मुलाणी , सौरभ रामचंद्र करवले - - -, (खाता क्रमांक :-3864)गट/सर्व्हे क्रमांक 685 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3584 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.