सातबारा Watch

← गिरवी

Ferfar #5429 · गिरवी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
385/2
Talathi
सौरभ सुधाकर गांधले
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र. ह.नो / एस आर /454/2026 आदेश दिनांक : 23/10/2026 मा.तहसिलदार माळशिरस यांचे कडील आदेश क्र. ह.नो / एस आर /454/2026 दिनांक 23/10/2026 रोजी अन्वये मौजे गिरवी येथील खालील नमूद जमीनीचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार वाटप केले. त्याचा तपशील खालील प्रमाणे अ क्रं – गाव – गट नं – क्षेत्र – पो ख क्षेत्र – आकार – दिशा - नाव 1) – गिरवी- 385/2 – 1.00 – 0.00- 0.44 -उत्तर बाजु - छाया हनुमंत कोकरे 2) – गिरवी- 385/2 – 1.00 – 0.00 - 0.30 - दक्षिण बाजु - आकाश हनुमंत कोकरे अपाक हनुमंत तात्याबा कोकरे टीप- नोंद आदेशावरून