Ferfar #3792 · कचरेवाडी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 232/1/क
- Talathi
- करिश्मा अजित जाधव
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी लि मुंबई शाखा माळशिरस तर्फे शाखेचे वरिष्ठ अधिकारी दिपक प्रकाश पिसाळ वय 42
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर गोपाळ कचरे रा. कचरेवाडी यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3558-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232/1/क क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर गोपाळ कचरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार जयदेव गोपाळ कचरे (खाता क्रमांक :- 2312) ,