सातबारा Watch

← कचरेवाडी

Ferfar #3794 · कचरेवाडी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
246/2/अ/1/अ
Talathi
करिश्मा अजित जाधव
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : अॅक्सीस बँक शाखा अकलुज लिहून घेणार : रंगनाथ बाबु माने यांनी सर्व्हे क्रमांक : 246/2/अ/1/अ तपशिल : अँक्सिस भँक शाखा अकलुज तर्फे मँनेजर सतिश मारुती सुरवसे कर्ज र रु 880000/29-1-13 - 1858 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.