सातबारा Watch

← कचरेवाडी

Ferfar #3795 · कचरेवाडी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
411
Talathi
करिश्मा अजित जाधव
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र लिहून घेणार : मारुती भागोजी जेडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 411 तपशिल : दिनांक 09/01/2019 रोजी बॅंक ऑफ महाराष्ट्र चा मारुती मसु उर्फ भागोजी जेडगे यांच्या नावे र.रु.121000/- कर्ज. - 2477 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.