Ferfar #21535 · माळशिरस
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2329/प/21
- Talathi
- रोहन तानाजी करकटे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026
लिहुन देणार:-
मनिष धनंजय गायकवाड रा. माळशिरस(खाता क्रमांक45493) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2329/प/21, बिगरशेती क्षेत्र 1.8605 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8605 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
बाबासाहेब सुभाष माने ,वसुंधरा बाबू मडके - - -, (खाता क्रमांक :-47106) गट/सर्व्हे क्रमांक 2329/प/21 बिगरशेती क्षेत्र 1.8605 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3452 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2750000 घेऊन खरेदी दिली.खुली जागा यासी वागणूक उत्तरेकडून समाईक कॉलनी रोडने करणेची आहे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.