Ferfar #21540 · माळशिरस
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : हक्कनोंदणी / एसआर / 24 / 2026
आदेश दिनांक : 22/09/2026
मा.तहसिलदार सो माळसिरस यांचेकडील आदेश क्र.हक्कनोंदणी / एसआर / 24 / 2026 दि.22/09/2026 , मा. उपविभागीय अधिकारी, माळशिरस विभाग अकलुज यांचे न्यायालयात आरटीएस /अपिल / 90 / 2025 संगणक सांकेतांक क्रमांक 00186/2025 दिनांक 29/06/2026 चा आदेश व वादी प्रतिवादी यांनी दिनांक 27/08/2026 रोजी सादर केलेला तडजोडनाम्यानुसार मौजे माळशिरस येथील जमीन गट नंबर 2022 क्षेत्र 4 हे. 17 आर पोटखराब 0 हे. 70 आर आकार 6 रु. 35 पैसे व जमीन गट नंबर 2037/1 क्षेत्र 4 हे. 00.65 आर पोटखराब 0 हे. 26 आर आकार 5 रु. 00 पैसे या क्षेत्राचे वाटपाबाबत खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात आले आहे.
1) सोपान भगवान वाघमोडे गट नंबर- 2022 पै. क्षेत्र- 0.26 हे.आर पो.ख- 0.05 हे.आर आकार- 0.35 रु.पैसे दिशा- पश्चिम-उत्तर कोपरा
2) रामचंद्र भगवान वाघमोडे गट नंबर- 2022 पै. क्षेत्र- 0.17 हे.आर. पो.ख.- 0.04 हे.आर. आकार- 0.20 रु.पैसे. दिशा- पूर्व - उत्तर कोपरा
3) लक्ष्मण भगवान वाघमोडे गट नंबर- 2022 पै. क्षेत्र- 0.10 हे.आर. पो.ख.- 0.01 हे.आर. आकार- 0.15 रु.पैसे. दिशा- सोपान लगत दक्षिणेकडे
4) नारायण भगवान वाघमोडे गट नंबर- 2022 पै. क्षेत्र- 0.17 हे.आर., पो.ख.- 0.04 हे.आर., आकार- 0.20 रु.पैसे. दिशा- रामचंद्रच्या लगत दक्षिणेकडे
5) विठ्ठल ज्ञानू वाघमोडे गट नंबर- 2022 पै. क्षेत्र- 0.90 हे.आर. पो.ख.- 0.14 हे.आर., आकार- 1.45 रु.पैसे. दिशा- सोपान व इतर यांच्या दक्षिण बाजूस पूर्व-पश्चिम चालीची
6) दत्तू संभाजी वाघमोडे, मुक्ताबाई श्रीमंत माने, शांताबाई लक्ष्मण शेंडगे गट नंबर- 2022 पै. क्षेत्र- 0.35 हे.आर., पो.ख.- 0.06 हे.आर., आकार- 0.45 रु.पैसे. दिशा- पूर्व-पश्चिम चालीची, विठ्ठलच्या लगत दक्षिणेची.
7) आण्णा संभाजी वाघमोडे, मुक्ताबाई श्रीमंत माने, शांताबाई लक्ष्मण शेंडगे गट नंबर- 2022 पै. क्षेत्र- 0.35 हे.आर., पो.ख.- 0.06 हे.आर., आकार- 0.45 रु.पैसे. दिशा- पूर्व-पश्चिम चालीची, दत्तूच्या लगत दक्षिणेची.
8) सचिन तानाजी वाघमोडे गट नंबर- 2022 पै. क्षेत्र- 0.12 हे.आर., पो.ख.- 0.03 हे.आर., आकार- 0.15 रु.पैसे. दिशा- पश्चिमेची आण्णा लगत दक्षिणेची
9) शिवाजी मारुती वाघमोडे गट नंबर- 2022 पै. क्षेत्र- 0.36 हे.आर., पो.ख.- 0.06 हे.आर., आकार- 0.45 रु.पैसे. दिशा- पूर्व बाजूकडील आण्णाच्या लगत दक्षिणेची
10) अनंता मारुती वाघमोडे गट नंबर- 2022 पै. क्षेत्र- 0.30 हे.आर., पो.ख.- 0.05 हे.आर., आकार- 0.45 रु.पैसे. दिशा- पश्चिम बाजूकडील सचिनचे लगत दक्षिणेची.
11) रेश्मा सचिन वळकुंदे गट नंबर- 2022 पै. क्षेत्र- 0.37 हे.आर., पो.ख.- 0.06 हे.आर., आकार- 0.55 रु.पैसे. दिशा- पूर्व-पश्चिम चालीची दक्षिण बाजूची शिवाजी व अनंताचे दक्षिणे बाजूची
12) ज्ञानदेव जगन्नाथ माने, तानाजी जगन्नाथ माने, रामचंद्र जगन्नाथ माने गट नंबर- 2022 पै. क्षेत्र- 0.72 हे.आर., पो.ख.- 0.10 हे.आर., आकार- 1.50 रु.पैसे. दिशा- दक्षिण बाजूच्या पूर्व-पश्चिम चालीची संपूर्ण
13) विठ्ठल ज्ञानू वाघमोडे गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.11.70 हे.आर., पो.ख.- 0.00 हे.आर., आकार- 0.20 रु.पैसे. दिशा- पंढरपूर रोडलगत पश्चिम बाजूची.
14) विठ्ठल ज्ञानू वाघमोडे गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.39.21 हे.आर., पो.ख.- 0.04 हे.आर., आकार- 0.50 रु.पैसे. दिशा- बायपास रोडलगत पश्चिमेस.
15) लक्ष्मण भगवान वाघमोडे, सोपान भगवान वाघमोडे, रामचंद्र भगवान वाघमोडे, नारायण भगवान वाघमोडे गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.11.80 हे.आर., पो.ख.- 0.00 हे.आर., आकार- 0.20 रु.पैसे. दिशा- पंढरपूर रोडलगत विठ्ठलच्या पूर्वेस.
16) लक्ष्मण भगवान वाघमोडे, सोपान भगवान वाघमोडे, रामचंद्र भगवान वाघमोडे, नारायण भगवान वाघमोडे गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.37.22 हे.आर., पो.ख.- 0.04 हे.आर., आकार- 0.50 रु.पैसे. दिशा- बायपास रोडलगत विठ्ठलच्या पूर्वेस.
17) आण्णा संभाजी वाघमोडे, मुक्ताबाई श्रीमंत माने, शांताबाई लक्ष्मण शेंडगे गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.04.43 हे.आर., पो.ख.- 0.00 हे.आर., आकार- 0.10 रु.पैसे. दिशा- पंढरपूर रोड लगत रामचंद्रचे पूर्वेस
18) आण्णा संभाजी वाघमोडे, मुक्ताबाई श्रीमंत माने, शांताबाई लक्ष्मण शेंडगे गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.13.50 हे.आर., पो.ख.- 0.02 हे.आर., आकार- 0.15 रु.पैसे. दिशा- बायपास रोडलगत रामचंद्रच्या पूर्वेस.
19) ज्ञानदेव जगन्नाथ माने, तानाजी जगन्नाथ माने, रामचंद्र जगन्नाथ माने गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.09.80 हे.आर., पो.ख.- 0.00 हे.आर., आकार- 0.20 रु.पैसे. दिशा- पंढरपूर रोडलगत शिवाजीच्या पूर्वेस.
20) ज्ञानदेव जगन्नाथ माने, तानाजी जगन्नाथ माने, रामचंद्र जगन्नाथ माने गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.09 हे.आर., पो.ख.- 0.02 हे.आर., आकार- 0.15 रु.पैसे. दिशा- बायपास रोडलगत आण्णाच्या पूर्वेस.
21) ज्ञानदेव जगन्नाथ माने, तानाजी जगन्नाथ माने, रामचंद्र जगन्नाथ माने गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.09.50 हे.आर., पो.ख.- 0.00 हे.आर., आकार- 0.15 रु.पैसे. दिशा- हिराबाईच्या दक्षिणेस, आण्णाच्या पूर्वेस.
22) रेश्मा सचिन वळकुंदे गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.03 हे.आर., पो.ख.- 0.00 हे.आर., आकार- 0.10 रु.पैसे. दिशा- पंढरपूर रोडलगत सचिनच्या पूर्वेची पश्चिमेची
23) रेश्मा सचिन वळकुंदे गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.14.60 हे.आर., पो.ख.- 0.00 हे.आर., आकार- 0.20 रु.पैसे. दिशा- बायपास रोडलगत अनंताच्या पश्चिमेची रोडच्या पूर्वेची
24) अनंता मारुती वाघमोडे गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.06 हे.आर., पो.ख.- 0.00 हे.आर., आकार- 0.10 रु.पैसे. दिशा- पंढरपूर रोडलगत रेश्माचे पूर्वेची.
25) अनंता मारुती वाघमोडे गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.19 हे.आर., पो.ख.- 0.02 हे.आर., आकार- 0.20 रु.पैसे. दिशा- बायपास रोडलगत रेश्माचे पूर्वेची.
26) शिवाजी मारुती वाघमोडे गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.07.28 हे.आर., पो.ख.- 0.00 हे.आर., आकार- 0.15 रु.पैसे. दिशा- पंढरपूर रोडलगत अनंताच्या पूर्वेस.
27) शिवाजी मारुती वाघमोडे गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.23 हे.आर., पो.ख.- 0.02 हे.आर., आकार- 0.30 रु.पैसे. दिशा- बायपास रोडलगत अनंताचे पूर्वेस
28) सचिन तानाजी वाघमोडे गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.05.87 हे.आर., पो.ख.- 0.00 हे.आर., आकार- 0.15 रु.पैसे. दिशा- पंढरपूर रोडलगत दत्तूच्या पूर्वेस.
29) सचिन तानाजी वाघमोडे गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.19 हे.आर., पो.ख.- 0.01 हे.आर., आकार- 0.20 रु.पैसे. दिशा- बायपास रोडलगत शिवाजीच्या पूर्वेस.
30) दत्तू संभाजी वाघमोडे, शांताबाई लक्ष्मण शेंडगे, मुक्ताबाई श्रीमंत माने गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.04.44 हे.आर., पो.ख.- 0.00 हे.आर., आकार- 0.10 रु.पैसे. दिशा- पंढरपूर रोडलगत आण्णाच्या पूर्वेस.
31) दत्तू संभाजी वाघमोडे, शांताबाई लक्ष्मण शेंडगे, मुक्ताबाई श्रीमंत माने गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.13.50 हे.आर., पो.ख.- 0.02 हे.आर., आकार- 0.15 रु.पैसे. दिशा- बायपास रोडलगत सचिनच्या पूर्वेस.
32) हिराबाई ज्ञानदेव हांडे गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.15 हे.आर., पो.ख.- 0.01 हे.आर., आकार- 0.20 रु.पैसे. दिशा- बायपास रोडलगत ज्ञानेश्वर व इतर यांच्या दक्षिणेस.
33) भगवान आण्णा वाघमोडे गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 0.09.80 हे.आर., पो.ख.- 0.00 हे.आर., आकार- 0.20 रु.पैसे. दिशा- पंढरपूर रोडलगत ज्ञानेश्वर व इतर यांच्या पूर्वेस.
34) भगवान आण्णा वाघमोडे गट नंबर- 2037/1 पै. क्षेत्र- 1.14 हे.आर., पो.ख.- 0.06 हे.आर., आकार- 0.80 रु.पैसे. दिशा- दक्षिण बाजूची पूर्व पश्चिम चालीची.
टीप :- गट नं. 2037/1 मधील बायपासचे दक्षिण बाजुस नकाशात दर्शविले प्रमाणे बायपास पासुन दक्षिण बाजुकडील भगवान आण्णा वाघमोडे यांना देणेत आलेल्या क्षेत्रापर्यंत 0 हे.09.01 आर क्षेत्र समाईक 15 फुट रस्त्यासाठी ठेवणेत आलेले आहे. सदर 0 हे.09.01 आर क्षेत्रापैकी पुर्व बाजुकडील असणारे रेश्मा सचिन वळकुंदे यांचे नावे 0 हे.04.60 आर क्षेत्र जादा ठेवणेत आलेले आहे. व पश्चिम बाजुकडील ज्ञानदेव जगन्नाथ माने, तानाजी जगन्नाथ माने, रामचंद्र जगन्नाथ माने व हिराबाई ज्ञानदेव हांडे यांचे नाव 0 हे.04.50 आर क्षेत्र जादा ठेवणेत आलेले आहे. सदर दक्षिण उत्तर रस्त्याने जाणेयेणेसाठी मध्यबाजुने दक्षिण उत्तर चालीचा रस्ता ठेवणेत आलेला आहे, तो रस्ता सर्व हिस्सेदारांसाठी समाईकात ठेवलेला असून, तेथून पुढे भगवान आण्णा वाघमोडे यांना देणेत आलेल्या क्षेत्रामधुन पुढे गट नं. 2022 मध्ये जाणेयेणेसाठी त्यांनी रस्ता ठेवलेला आहे. सदरचा रस्ता पुढे गट नं. 2022 चे दक्षिण बांधापर्यंत समाईकात ठेवणेत आलेला आहे. गट नं. 2022 मध्ये सर्व सहहिस्सेदारांच्या जमीनी पुर्व पश्चिम चालीच्या असलेने गट नं. 2022 चे दक्षिण बांधापासुन बायपास रस्त्यापर्यंत जाणारा रस्ता समाईकात ठेवणेत आलेला आहे. तसेच दक्षिण उत्तर रस्त्याचे पश्चिम बाजुकडे असणारे क्षेत्रात हिराबाई हांडे यांना देण्यात आलेल्या क्षेत्राचे उत्तर बाजुने व ज्ञानदेव, तानाजी ,रामचंद्र यांना देण्यात आलेल्या क्षेत्राचे दक्षिण बाजुने रस्ता ठेवलेला आहे. तसेच दक्षिण उत्तर रस्त्याचे पुर्व बाजुकडेही तसा रस्ता पुर्व बाजुकडील दत्तु संभाजी वाघमोडे यांना देण्यात आलेल्या क्षेत्रापर्यंत ठेवलेला आहे.
( मा.तहसिलदार सो माळसिरस यांचेकडील क्र.हक्कनोंदणी / कावि / 1628 / 2026 दि.30/09/2026 अन्वये नोंद घेतली असे. )