Ferfar #21564 · माळशिरस
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2149/1/अ/प/13
- Talathi
- रोहन तानाजी करकटे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : स म शंकरराव मोहिते पाटील बि.शेती ग्रा.सह पत संस्था मर्या,शंकर नगर-अकलूज .
लिहून घेणार : बाळकृष्ण बाबा शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 2149/1/अ/प/13 तपशिल : 200000/- - 5085
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.