सातबारा Watch

← माळशिरस

Ferfar #21565 · माळशिरस

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
2175, 2176
Talathi
रोहन तानाजी करकटे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार : आय सी आय सी आय बँक शाखा नातेपुते लिहुन घेणार : शहाजी राजाराम बोराटे,सुभद्रा राजाराम बोराटे यांनी सर्व्हे क्रमांक 2176 वर फेरफार क्रमांक 14545 ने घेतलेला बोजा दिनांक 07/07/2018 रोजी आय सी आय सी आय बँक शाखा नातेपुते चा शहाजी राजाराम बोराटे यांच्या नावे र.रु.439200/- कर्ज. सर्व्हे क्रमांक : 2175 तपशिल : दिनांक 07/07/2018 रोजी आय सी आय सी आय बँक शाखा नातेपुते चा शहाजी राजाराम बोराटे यांच्या नावे र.रु.439200/- कर्ज. - 14545 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.