Ferfar #21571 · माळशिरस
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 699
- Talathi
- रोहन तानाजी करकटे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मिटकॉन क्रेडेंशिया ट्रस्टी शिप सर्व्हिसेस लि. शाखा अकलूज
गहाणखत लिहुन देणार : मारुती आप्पा चोरमले रा. माळशिरस यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5741-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 699 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती आप्पा चोरमले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - सुनिता मारुती चोरमले (खाता क्रमांक :- 46148) ,