सातबारा Watch

← खुडूस

Ferfar #12007 · खुडूस

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
289
Talathi
सचिन दत्तात्रय पाटील
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : नंदिनीदेवी मोहिते पाटील ग्रा बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या विझोरी लिहून देणार : बायडा मारुती पवार रा. खुडूस यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 289 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक नंदिनीदेवी मोहिते पाटील ग्रा बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या विझोरी यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.