सातबारा Watch

← खुडूस

Ferfar #12008 · खुडूस

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
749/1/ड
Talathi
सचिन दत्तात्रय पाटील
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : लोकमंगल को.ऑफ बँक लि.सोलापुर शाखा सोलापुर चे वतीने प्राधिकृत अधिकारी /बँक प्रतिनिधी श्री सुनील राजकुमार शाबादी लिहून घेणार : रावसाहेब दामू दोलतडे यांनी सर्व्हे क्रमांक : 749/1/ड तपशिल : प्रमाणे रावसाहेब दामू दोलतडे यानी लोकमंगल को.ऑफ बँक लि.सोलापुर यांच्या कडुन रक्कम रुपये 3390000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11092 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील रिकन्व्हेयन्स ऑफ मॅारगेज दस्त क्र 2830/2026 दिनांक 18/08/2026 प्रमाणे नोंद