सातबारा Watch

← खुडूस

Ferfar #12009 · खुडूस

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
936/2/ड
Talathi
सचिन दत्तात्रय पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहून घेणार : विठ्ठल कृष्णा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि आटपाडी लिहून देणार : बिरुदेव उत्तम लेंगरे यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 936/2/ड वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विठ्ठल कृष्णा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि आटपाडी यांचेकडील पत्र क्रमांक 10 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.