सातबारा Watch

← खुडूस

Ferfar #12012 · खुडूस

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
321/3, 333/2
Talathi
सचिन दत्तात्रय पाटील
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026मा तहसिलदारसो माळशिरस यांचेकडील आदेश क्र हक्कनोंद/ वाटप/ एस आर/ 184 दि 30/05/2026 प्रमाणे महाराष्ट्र जमीन मसहुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये खातेदार सुमन बाप हरिबा ठवरे यांचे ग नं 321/3,333/2 चे खालीलप्रमाणे वाटप झाले 1) ग नं 321/3 क्षेत्र 2.05 हे आर, पो ख 0.02 आर, आकार 1.75 रु पै - संपूर्ण - विद्या शंकर ठवरे 2) ग नं 333/2 क्षेत्र 0.81 हे आर, पो ख 0.10 आर, आकार 0.50 रु पै - संपूर्ण - विद्या शंकर ठवरे आदेशावरुन नोंद