सातबारा Watch

← मोटेवाडी (माळशिरस)

Ferfar #6583 · मोटेवाडी (माळशिरस)

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
925
Talathi
निलेश वामन कूंभार
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- साहेबराव सोपान माने रा. मोटेवाडी (माळशिरस)(खाता क्रमांक2789) गट/सर्व्हे क्रमांक925,क्षेत्र 1.23 हे.आर आकार1.25 पैसे यापैकी माझे हिश्याची लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आकार 0.41 पैसे यापैकी पुर्व पश्चिम चालीची पश्चिम बाजुची लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी जमीन विनामोबदला दिली असे.जाणेयेणेचे वहिवाटीचे ह्ककासह व पाटपाण्याचे ह्ककासह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- शितल साहेबराव माने , (खाता क्रमांक :-3217)गट/सर्व्हे क्रमांक 925 लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.शेतजमीन बक्षिसपत्राने घेतली असे. यांना दुय्यम निंबधक अकलुज जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5545 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.