Ferfar #6585 · मोटेवाडी (माळशिरस)
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 786/2/ड
- Talathi
- निलेश वामन कूंभार
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
मधुकर भाऊ वाघमोडे रा. मोटेवाडी (माळशिरस)(खाता क्रमांक1464) यांचे गट/सर्व्हे क्रमांक786/2/ड, क्षेत्र 2.00 पो.ख. 0.40 हे.आकार 0.70 पैसे यापैकी माझा दक्षिणेचा 1.00 हे.आर पो.ख.0.20 हे.आर हिस्सा आहे. त्यापैकी पश्चिमेची म्हणजेच संपुर्ण गटापैकी पश्चिम –दक्षिण बाजुची उत्तर बाजुने 10 फुट रुंदीचे रस्ता सोडुन लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 आकार 0.07 पैसे खरेदी दिली आहे.सदर जमीनीत जाणेयेणेचे जुने पुर्वपार रस्ता वहीवाटीटे ह्क्कासह
लिहुन घेणार :
सोमनाथ लक्ष्मण पालवे , (खाता क्रमांक :-3218)गट/सर्व्हे क्रमांक 786/2/ड लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी आकार 0.07 पैसे शेतजमीन खरेदी घेतली आहे.
यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3599 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 540000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.