सातबारा Watch

← मोटेवाडी (माळशिरस)

Ferfar #6590 · मोटेवाडी (माळशिरस)

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
917
Talathi
निलेश वामन कूंभार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.मु.नं.201/2026 आदेश दिनांक : 11/03/2026 मे.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर सो माळशिरस यांचेकडील रे.मु.न.201/2026 दिनांक 11/03/2026 नुसार वादी सुरेश जगन्नाथ माने ,प्रतिवादी नं-1 जगन्नाथ विठोबा माने .प्रतिवादी नं-2 अनुसया जगन्नाथ माने .प्रतिवादी नं-3 सविता तानाजी यमगर यांचे मौजे मोटेवाडी(मा) येथील अ)ज.ग.न. 398 क्षेत्र 0.14 हे.आर पो.ख. 0.02 आकार 0.45 पैसे यापैकी 0.07 हे.आर पो.ख. 0.01 कार 0.22 पैसे ब) ज.ग.न.769 क्षेत्र 2.02 आकार 1.00 पैसे यापैकी समाईकात 0.0150 आर मधील वादी ,प्रतिवादीचा कुंटुंबाचा ½ हिस्सा क) ग.न. 839 क्षेत्र 0.16 यापैकी 0.08 हे.आर आकार 0.10 पैसे ड) 906 क्षेत्र 0.14 पो.ख. 0.02 आकार 0.45 पैसे यापैकी समाईकातील अविभक्त हिस्सा इ)913/1 क्षेत्र 0.64 आकार 0.30 पैसे ई) 917 क्षेत्र 0.77 हे.आर आकार 0.80 पैसे उ) 922 क्षेत्र 1.25 आकार 1.60 पैसे ऊ) 962 क्षेत्र 1.37 हे.आर आकार 0.55 पैसे पैकी क्षेत्र 0.68.50 आकार 0.27 पैसे येणेप्रमाणे जमीनीचे कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे वाटप करण्यात आले. दावा कलम 1अ) ज.ग.न. 398 क्षेत्र क्षेत्र 0.14 हे.आर पो.ख. 0.02 आकार 0.45 पैसे यापैकी 0.07 हे.आर पो.ख. 0.01 कार 0.22 पैसे हि मिळकत वादी सुरेश जगन्नाथ माने यांचे वाटणी हिश्यास व कब्जात देण्यात आली आहे. दावा कलम मिळकत 1ब) क्षेत्र 2.02 आकार 1.00 पैसे यापैकी समाईकात 0.0150 आर मधील वादी ,प्रतिवादीचा कुंटुंबाचा ½ हिस्सा वादी सुरेश जगन्नाथ माने यांचे वाटणी हिश्यास देण्यात आली आहे.7/12 सदरी प्रतिवादी नं-1 यांचे न्व कमी करुन वादी यांचे नाव नोंदणी करावयाची आहे. 1क) दावा कलम मिळकत ग.न. 839 क्षेत्र 0.16 यापैकी 0.08 हे.आर आकार 0.10 पैसे वादी सुरेश जगन्नाथ माने यांचे हिश्यास व कब्जात देण्यात आली आहे. दावा कलम 1ड) 906 क्षेत्र 0.14 पो.ख. 0.02 आकार 0.45 पैसे यापैकी समाईकातील अविभक्त हिस्सा वादी सुरेश जगन्नाथ माने यांचे वाटणी हिश्यास देण्यात आली आहे दावा कलम मिळकत 1इ) 913/1 क्षेत्र 0.64 आकार 0.30 पैसे हि वादी सुरेश जगन्नाथ माने यांचे वाटणी हिश्यास देण्यात आली आहे दावा मिळकत क्रमांक 1ई) 917 क्षेत्र 0.77 हे.आर आकार 0.80 पैसे हि वादी सुरेश जगन्नाथ माने यांचे वाटणी हिश्यास देण्यात आली आहे दावा मिळकत क्रमांक 1उ) 922 क्षेत्र 1.25 आकार 1.60 पैसे यापैकी उत्तर बाजुची 0.85 हे.आर आकार 1.10 पैसे हि मिळकत वादी सुरेश जगन्नाथ माने यांचे वाटणी हिश्यास देण्यात आली आहे व उर्वरीत दक्षिण बाजुची 0.40 हे.आर आकार 0.50 पैसे हि मिळकत प्रतिवादी नं-1 जगन्नाथ विठोबा माने यांचे हिश्यास देण्यात आली आहे. दावा मिळकत क्रमांक 1ऊ) 962 क्षेत्र 1.37 हे.आर आकार 0.55 पैसे पैकी क्षेत्र 0.68.50 आकार 0.27 वादी सुरेश जगन्नाथ माने यांचे वाटणी हिश्यास देण्यात आली आहे प्रतिवादी नं-2 अनुसया जगन्नाथ माने हि वादीची आई व प्रतिवादी नं-1 ची पत्नी असुन दावा मिळकतील हक्क व हिस्सा सोडुन दिला आहे. प्रतिवादी नं-3 सविता तानाजी यमगर हि वादीची बहीण व प्रतिवादी नं-1 ची मुलगी आहे.असुन दावा मिळकतील हक्क व हिस्सा सोडुन दिला आहे. (कोर्ट हुकुमनामा व मुद्रांक शुल्क भरलेले चलन व तहसिल कार्यालय माळशिरस यांचेकडील कोर्ट हुकुमनामा/एसआर/365/2026 दिनांक 29/6/2026 वरुन नोंद घेतली असे)