Ferfar #6599 · मोटेवाडी (माळशिरस)
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 605/2
- Talathi
- निलेश वामन कूंभार
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माळशिरस
लिहून घेणार : भाग्यदीप पोपटराव काळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 605/2 तपशिल : दिनांक 10/12/2018 रोजी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा माळशिरस चा महादेव आप्पा हांडे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 4561
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.