सातबारा Watch

← गोरडवाडी

Ferfar #5858 · गोरडवाडी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
144, 7/7
Talathi
अमोल बाबासाहेब खेडकर
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : गोरडवाडी विकास सेवा सोसायटी गोरडवाडी लिहुन घेणार : क्षेत्री आबा गोरड यांनी सर्व्हे क्रमांक 144 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा 3,25,000/- 25/6/2003 सर्व्हे क्रमांक 7/7 वर फेरफार क्रमांक 2 ने घेतलेला बोजा सो.बोजा गोरडवाडी.वि.का.स.से.बोजा 3,25000/- 25/6/2003 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.