Ferfar #5864 · गोरडवाडी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 597
- Talathi
- अमोल बाबासाहेब खेडकर
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई शाखा अकलूज तर्फे अविनाश राजेंद्र पवार
गहाणखत लिहुन देणार : सुरेश दत्तु कोळेकर रा. गोरडवाडी यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5814-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 597 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश दत्तु कोळेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संमत्तीदार -सुवर्णा सुरेश कोळेकर (खाता क्रमांक :- 1502) ,