सातबारा Watch

← इस्लामपूर

Ferfar #6197 · इस्लामपूर

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
674
Talathi
सोपान मारुती गुंजाळ
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून देणार : 1) समृध्दी मल्टीस्टेट को.ऑॅपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.उस्मानाबाद शाखा पंढरपुर 2) बँक ऑफ महाराष्ट्र शाखा माळशिरस लिहून घेणार : उमेश शिवाजी शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 674 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा माळशिरस कर्ज र.रु.125000/-+350000/हि उमेश शिवाजी शिंदे. - 3942 प्रमाणे उमेश शिवाजी शिंदे यानी समृध्दी मल्टीस्टेट को.ऑॅपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.उस्मानाबाद शाखा पंढरपुर - यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4042 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.