सातबारा Watch

← तरंगफळ

Ferfar #3558 · तरंगफळ

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
257/2
Talathi
अश्विनी संजीव नागटिळक
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय.डी.बी.आय बँक लि. शाखा अकलुज तर्फे अधिकारी सचिन सुरेश कदम गहाणखत लिहुन देणार : पूनम यशवंत पाटील रा. तरंगफळ यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5668-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 540000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 257/2 क्षेत्र 2.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पूनम यशवंत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 540000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.