सातबारा Watch

← गारवाड

Ferfar #1685 · गारवाड

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
147, 324
Talathi
शरद शिवाजी खांडेकर
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमीटेड शाखा अकलूज गहाणखत लिहुन देणार : अनिता प्रदिप मगर ,प्रदिप गोरख मगर रा. गारवाड यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5717-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1279000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147, 324 क्षेत्र 2.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता प्रदिप मगर ,प्रदिप गोरख मगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1279000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.